प्रसिध्द अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटीच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी आल्याचं कळतं. खबरदारीचा उपाय म्हणून मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
महेश मांजरेकर मांजरेकर यांना 26 ऑगस्टला खंडणीच्या धमकीचा फोन आला. यात खंडणी मागणाऱ्याने 35 कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. मांजरेकर यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात धाव घेत रितसक तक्रार दाखल केली.पोलिसांनीही तातडीने पावलं उचलत खंडणीखोराला लगेच अटक केली आहे.
हा खंडणीखोर खेडमधल्या असल्याचं कळतं. त्याचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का, त्याने कोणत्या उद्देशाने मांजरेकर यांना धमकी दिली होती, हे पोलिस तपासातून लवकरच कळेल
#lokmat #MaheshManjrekar # LokmatCNXFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber